29 Mar 2023 • Episode 3 : शर्वरीला कळते नानांविषयी
परिचारिका नानांविषयी अनंतला कळवते. शर्वरी अनंतला त्याच्या भूतकाळाविषयी सांगण्याचा आग्रह करते. अस्वस्थ झालेल्या अनंतकडून 'चंद्रविलास'चे चित्र रेखाटले जाते. पुढे, परिचारिकेमुळे शर्वरीला नानांविषयी कळते.
Details About चंद्रविलास Show:
Release Date | 29 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|