01 Apr 2025 • Episode 18 : Atharva Forgets the Rap Lines
ऑडिओ भाषा :
शैली :
अनुश्रीसोबत रॅप सादर करताना अथर्व गाण्याचे बोल विसरतो. तेव्हा अनुश्री चिडते. श्रेयस त्या दोघांची समजूत काढतो. अक्षता-क्रिश व शत्रुघ्न-किमया रॅप गाणे सादर करतात. अशा विविध रंजक क्लिप्स पहा फक्त ZEE5वर.
Details About चल भावा सिटीत Show:
| Release Date | 1 Apr 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
