01 Jan 2024 • Episode 85 : संत एकनाथांच्या गवळणींचे सुरेल सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
संत एकनाथांच्या 'एक एकी पुढे सरसावूनी गोपिका', 'वेणु कवनाचा माये वाजे' व 'एके दिवशी शारंगपाणी' या गवळणींचे सुरेल सादरीकरण होते. नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा संत नामदेवांचा अभंग गायला जातो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 1 Jan 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|