29 Apr 2019 • Episode 226 : विक्रांत ईशाला बंद खोलीत नेतो - तुला पाहते रे
विक्रांतने बदलून सांगितलेल्या सत्यामुळे ईशा द्विधावस्थेत सापडते. नंतर, विक्रांत ईशाचा त्याच्यावर विश्वास बसण्यासाठी तिला बंद खोलीत नेतो. सर्व सत्य कळल्यावर घाबरून ती बेशुद्ध होते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 29 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|