08 May 2025 • Episode 407 : शिवाविरुद्ध कीर्ती व दिव्याचा कट
सर्वजण आशु व शिवाला एकत्र फिरायला जायला सांगतात. आजीने केलेल्या ठेच्यात घोळ करणाऱ्या कीर्तीला रोखत शिवा तिला ताकीद देते. दिव्याचे गुपित उघड न करण्याचे मान्य करत कीर्ती शिवाविरुद्ध दिव्यासोबत कट रचते.
Details About शिवा Show:
| Release Date | 8 May 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
