01 Oct 2024 • Episode 221 : दिशा करते प्रीतमची कोंडी
आदित्य-पारुसह घरी परतलेला प्रीतम प्रियाच्या आठवणीने अस्वस्थ होतो. प्रीतम प्रियाच्या गावी गेल्याचे गुपित दिशाला समजल्याचे सांगत ती प्रीतमची कोंडी करते. प्रिया प्रीतमवरचा विश्वास सयाजीसमोर व्यक्त करते.
Details About पारु Show:
Release Date | 1 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|