25 Nov 2022 • Episode 407 : अनुष्काला भेटून समीर होतो स्तब्ध
रेवतीचा निर्णय ऐकताच संतापलेल्या तिच्या आईला सीमा समजावते. यशच्या चिंतेने रितेशला भेटायला गेलेला समीर तिथे अनुष्काला पाहताच स्तब्ध होतो. पुढे, तो याविषयी यशशी बोलतो व तेव्हाच यशही एक ठाम अंदाज मांडतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 25 Nov 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|