07 Dec 2022 • Episode 417 : छाया मेहताजवळ व्यक्त करते तिची भीती
अनुष्काबाबत पडलेल्या स्वप्नाविषयी सांगत छाया तिची भीती मेहताजवळ व्यक्त करते. ती त्याला अनुष्काला सत्य सांगण्यासही सांगते. दरम्यान, मेहताला भूतकाळातील काही प्रसंग आठवतात व तो मनोमन छायाची माफी मागतो.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 7 Dec 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|