06 Jan 2023 • Episode 11 : ग्रंथालयात अडकलेला बाळ पोहोचतो घरी
सत्यभामा बाळची वाट बघत जेवायची थांबते पण बाळ ग्रंथालयात वाचन करण्यात तल्लीन होतो. पुढे, ग्रंथालयात अडकलेला बाळ मार्ग शोधून घरी पोहोचतो. दुसऱ्या दिवशी, महाविद्यालयात जाणाऱ्या बाळला सर्व शुभेच्छा देतात.
Details About लोकमान्य Show:
| Release Date | 6 Jan 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
