07 Jun 2023 • Episode 92 : अस्मी नेसते निशांतने दिलेली साडी
निशांतने दिलेल्या साडीत अस्मीला पाहून निशांतला आनंद होतो व तो त्याविषयी तांबड्या-पांढऱ्याला कळवतो. अस्मीने नेसलेल्या साडीवरून निर्मलाच्या मनात एक शंका येते व ती साडीवरून मुग्धाला जाब विचारते.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 7 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|