21 Feb 2023 • Episode 8 : खानावळीत गिऱ्हाईक न आल्याने सर्व चिंतीत
खानावळीत एकही गिऱ्हाईक जेवायला न आल्याने सर्वच चिंतीत होतात. जगन्याने दिलेली बातमी ऐकून यामिनी व गोपीनाथ खूश होतात. अस्मीचे नकारात्मक बोलणे ऐकून शांता तिला समजावते. पुढे, खानावळीत यामिनी येते.
Details About लवंगी मिरची Show:
Release Date | 21 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|