19 Apr 2023 • Episode 5 : वर्गात प्रवेश मिळावा यासाठी भीमची युक्ती
ऑडिओ भाषा :
शैली :
शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या भीम व त्याच्या भावंडांना रामजी समजावतात. रामजी मुलांना शाळेत घेऊन जातानाच एक चहावाला मुद्दाम भीमच्या अंगावर पाणी ओततो. पुढे, वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी भीम एक युक्ती करतो.
Details About जय भीम - एका महानायकाची गाथा Show:
Release Date | 19 Apr 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|