15 Jun 2020 • Episode 7 : चव्हाण कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद - होम मिनिस्टर घरच्याघरी
ऑडिओ भाषा :
शैली :
होम मिनिस्टर घरच्याघरीच्या या भागात, स्वप्नाली व मनीष चव्हाण या दाम्पत्याचे बांदेकर आभासी स्वागत करतात. दोघांची प्रेमकहाणी जाणून घेतच त्यांचे टाळेबंदीतील अनुभवही ऐकतात. मजेशीर खेळानंतर बांदेकर सर्व कुटुंबीयांकडून स्वप्नालीविषयी जाणून घेतात. पुढे, स्वप्नाली मनीष यांना एक सरप्राईज देतात.
Details About होम मिनिस्टर घरच्याघरी Show:
Release Date | 15 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|