06 May 2021 • Episode 214 : दिव्या करते महेशविषयीची चौकशी
दिव्या महेशविषयीची चौकशी लालाजवळ करते. देवीसिंगला पकडण्याची योजना आखल्याचे दिव्या शिक्रेला सांगते. तिच्या घरी गेलेला अजितकुमार भावुक होण्याचे नाटक करत असतानाच त्याला अमरचा फोन येतो.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 6 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|