06 Mar 2021 • Episode 163 : दिव्या सांगते शिक्रेला देवीसिंगची माहिती काढण्यास - देवमाणूस
टोण्याने अजितकुमारच्या खोलीत दागिने व मोबाईल पाहिल्याचे त्याने दिव्याला सांगताच तिथे अजितकुमार येतो. दिव्या शिक्रेला देवीसिंगची माहिती काढण्यास सांगते व रूपाला शोधण्याचे आश्वासन तिच्या वडिलांना देते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 6 Mar 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
