01 Apr 2025 • Episode 18 : Arjun Raps in the Khandeshi Dialect
ऑडिओ भाषा :
शैली :
रेवती व अर्जुन रॅप गाणे सादर करतात. श्रेयस त्यांचे कौतुक करुन त्यांचे अनुभव विचारतो. पुढे, अर्जुन खान्देशी भाषेतील रॅप गाऊन दाखवतो व सौरभ त्यांचे कौतुक करतो. अशा विविध रंजक क्लिप्स पहा फक्त ZEE5वर.
Details About चल भावा सिटीत Show:
| Release Date | 1 Apr 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
