26 Feb 2024 • Episode 141 : ज्ञानोबा आणि नामदेवांच्या अभंगांचे गायन
ऑडिओ भाषा :
शैली :
मनातून स्वार्थ दूर करण्याविषयी कार्तिकी सांगते. तुकोबांचा 'माझा श्रीराम पाहिला का?' व ज्ञानोबांचा 'तू माझी माऊली' हा अभंग सादर होतो. दत्त प्रभूंवरील रचना व संत नामदेवांचा भक्तीवरील अभंग गायला जातो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 26 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|