29 Sep 2024 • Episode 357 : शंकराची स्तुती करणारे गीत होते सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
मनाचे वर्णन करणारी रचना सादर झाल्यावर, 'जाणीव नेणीव भगवंती नाही', 'देवा माझे मन लागो तुझे पायी' व 'सायास किती ते करायचे' हे अभंग गायले जातात. कल्याणी देशपांडे शंकराची स्तुती करणारे गीत गातात.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 29 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|