09 Mar 2025 • Episode 839 : अप्पीला धमकावणाऱ्या गिरीशला बजावतो अर्जुन
आर्या व अप्पी-अर्जुन त्यांच्या योजनेबद्दल गिरीशला सांगतात. अप्पीला धमकावणाऱ्या गिरीशला अर्जुन बजावतो. आर्या व चिंचुके गिरीशला अटक करतात. गिरीशला साथ देणाऱ्या राजाला अप्पी व अर्जुन तुरुंगात टाकतात.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 9 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|