20 Mar 2021 • Episode 6 : सुझेन होते सोहमवर नाराज - अग्गंबाई सुनबाई
आसावरीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सोहमने शुभ्राची ओळख करून देताच सुझेन नाराज होते. आसावरीविषयी मनोगत व्यक्त करताना शुभ्रा भावुक होते. पुढे, अभिजीत, आजोबा व आसावरीच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सुनबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गाबाई सुनबाई Show:
Release Date | 20 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|