18 Jun 2019 • Episode 3171 : सौ. अश्विनी पाथरीकर सादर करतात पोषक व पारंपारिक पदार्थ – आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, ठाण्याच्या सौ. अश्विनी पाथरीकर संकर्षणशी संवाद साधताना पूर्वी त्यांच्या गावात स्त्री-शिक्षणाबाबत असलेल्या अनास्थेविषयी सांगतात. पुढे, त्या ‘ज्वारीची उसळ’ हा वेगळा व पोषक पदार्थ दाखवतात व त्यानंतर ‘कच्च्या केळ्याचे घीवर’ हा एक पारंपारिक पदार्थ सादर करतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 18 Jun 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|