18 Sep 2019 • Episode 13 : काही स्पर्धक करतात परीक्षक आणि मृण्मयीची नक्कल - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या आजच्या भागात, काही स्पर्धक मिळून दोन्ही परीक्षक आणि मृण्मयीची नक्कल करतात. 'द सेन्ट्रल कॉड्रो' व ओमकारला उत्कृष्ट सादरीकरणासाठी गोल्डन ब्लास्ट मिळतो. दोन्ही परीक्षक स्पर्धकांच्या गाण्यात जाणवलेली उणीव सांगत त्यांना मार्गदर्शन करतात.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 18 Sep 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|