04 Sep 2019 • Episode 9 : ब्रह्मानंदा करते सावनीची फर्माईश पूर्ण - युवा सिंगर एक नंबर
युवा सिंगर एक नंबरच्या आजच्या भागात, गणेशोत्सवानिमित्त परीक्षक सावनीच्या मधुर गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात होते. दोन्ही परीक्षक जगदीशच्या गाण्याचे कौतुक करत त्याला 'गोल्डन ब्लास्ट' देतात. मृण्मयी काही स्पर्धकांच्या वडिलांशी संवाद साधते. पुढे, ब्रह्मानंदा सावनीची फर्माईश असलेले गाणे सादर करते.
Details About बोइंग बोइंग Show:
Release Date | 4 Sep 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|