09 Jun 2023 • Episode 104 : नर्मदाला भेटायला जाते रुक्मिणी
सदाशिवने केलेल्या अपमानाचा सूड घेण्याचे गोदावरी रघुनाथला सांगते. नर्मदाला सुवासिनीच्या रूपात पाहून रुक्मिणी सुखावते. राधाक्काची भीती जाणून यशोदा तिला रुक्मिणीने सांगितलेले एक गुपित सांगते.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 9 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|