04 Dec 2018 • Episode 99 : तुला पाहते रे - एपिसोड 99 - डिसेंबर 4, 2018
ईशा विक्रांतवर फक्त पैशासाठी प्रेम करते असे झेंडे विक्रांतला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, ईशाला दिलेल्या घराची किल्ली विक्रांतकडे बघून झेंडे आश्चर्यचकित होतात. त्यावेळी विक्रांत ईशाचं प्रेम खोटं ठरवण्याची त्याला अजून एक संधी देतो. नंतर, राजनंदिनी साडीच्या डिपार्टमेंटची जबाबीदारी ईशाला दिली असल्याचे विक्रांत झेंडे आणि मायराला सांगतो. दरम्यान, मायराचा बदललेला स्वभाव बघून ईशा चकित होते. शेवटी, ईशाची डिपार्टमेंट हेड म्हणून नियुक्त केल्याचे विक्रांत सर्वांना सांगतो.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 4 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|