25 Feb 2023 • Episode 309 : कावेरीला कळते राधाच्या साखरपुड्याविषयी
अनामिकाने सौरभची केलेली नक्कल पाहून तो चिडतो. तेव्हाच घरी आलेल्या कावेरीला नील-राधाच्या साखरपुड्याविषयी व सौरभ-अनामिकाविषयी कळते. पुढे, रमाचे सहलीला जाण्यामागचे कारण अनामिका राधाला सांगते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 25 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|