02 May 2022 • Episode 41 : अनामिका साजरा करते सौरभचा वाढदिवस
सौरभचे चंदूसोबतचे बोलणे ऐकून माईमावशी भावुक होते. रात्री सौरभच्या घराजवळ आलेली अनामिका त्याचा वाढदिवस साजरा करते. नेमके हेच माईमावशी व वल्ली लपून पाहतात. पुढे, वल्ली अनामिकाच्या घरी जाते.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 2 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|