05 May 2023 • Episode 210 : नेत्रा मरणार म्हणून रुपाली होते खूश
इस्पितळातील नेत्राला पाहून अद्वैतला तिचे काही उद्गार आठवतात. नेत्राला भेटायला आलेले भालबा नेत्राविषयीची काळजी व त्रागा शेखरकडे व्यक्त करतात. नेत्रा मरणार याचा आनंद रुपाली इंद्राणीकडे व्यक्त करते.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 5 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|