26 Jun 2024 • Episode 98 : उपवासामुळे वसुला येते भोवळ
तनयाशी लग्न करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे वसु अखिलला सांगते. आकाश लकीसोबत एका बैठकीत व्यस्त असताना वसु उपवास सोडण्यासाठी आकाशची वाट बघते. उपवासामुळे वसुला भोवळ येताच अवनी आकाशला फोन करते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 26 Jun 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
