आकाश मागतो सुधीरकडे एक वचन

22 Jul 2024 • Episode 116 : आकाश मागतो सुधीरकडे एक वचन

ऑडिओ भाषा :
शैली :

अखिल व अदिती मुलांची समजूत काढत त्यांना शाळेत सोडतात. सुधीर व सुशीला आकाशच्या घरी येतात व त्यांनी स्वखुशीने राहते घरे बनीच्या नावावर केल्याचे त्याला पटवून देतात. तेव्हा आकाश सुधीरकडे एक वचन मागतो.

Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:

Release Date
22 Jul 2024
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshay Mhatre
  • Akshaya Hindalkar
  • Pankaj Chemburkar
  • Shama Ninave
  • Siddhesh Prabhakar
Director
  • Swapnil Jayant Deshmukh