• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • ॲड-ऑन
  • LOLZ
  • स्पोर्ट्स
  • संगीत
लॉग इनरजिस्टर करा
सदस्यता घ्या

18 Jun 2019 • Episode 662 : प्रतिभाच्या योजनेचं सदानंदसमोर फुटलं बिंगं - फुलपाखरू

फुलपाखरु
G
22m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, सुलू आणि प्रतिभा काय गप्पा मारत असतील या विचाराने संदानंदची अस्वस्थता वाढते. समीर तान्यावर चिडून निघून जातो. प्रतिभा बोलताना सदानंदने ऐकल्याने त्याला तिच्या योजनेबद्दल सर्व कळते. सुलूसोबत चित्रपट पाहायला जाणार असे सदानंद घरात सांगतो. यावरून कुसुम त्याला जाब विचारते.

Details About फुलपाखरु Show:

Release Date
18 Jun 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hruta Durgule
  • Yashoman Apte
Director
  • Pritam Wadkar
TV Shows by Popular Language
Tamil TV Shows