17 Sep 2019 • Episode 740 : रेवतीचे विचार ऐकून समीरचा संताप - फुलपाखरू
फुलपाखरू मालिकेच्या आजच्या भागात, रेवतीच्या प्रेमाबद्दल समीरने मानसला सांगावे असा रेवती त्याच्याकडे आग्रह करते. मैत्री आणि करियर या विषयांवर रेवती तिचे विचार समीरला सांगते आणि ते ऐकून संतापलेला समीर तिथून निघतो. मानस बरोबर सगळे मिळून गणेश विसर्जनाची तयारी करत असतानाच समीर तिथे जातो व मानसशी बोलतो.
Details About फुलपाखरु Show:
| Release Date | 17 Sep 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
