27 Apr 2019 • Episode 617 : फुलपाखरू - एपिसोड 617 - एप्रिल 27, 2019
सदानंद व प्रतिभा अचानक वैदेहीच्या घरी जाऊन व तिला भेटवस्तू देऊन तिला आश्चर्याचा सुखद धक्का देतात. समीर व तान्या एका बागेत एकांताचे काही क्षण अनुभवतात. नंतर, मानस वैदेहीला रात्री जेवणासाठी बाहेर नेतो व तिला एक मोठा आश्चर्याचा धक्का सुखद देतो.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 27 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|