22 Oct 2024 • Episode 242 : शिरा करण्यासाठी प्रिया मागते पारुकडे मदत
घरात जागरण-गोंधळ असल्याने अहिल्यादेवी प्रसादाचा शिरा प्रियाला करण्यास सांगते. त्यामुळे चिंतीत प्रिया पारुकडे मदत मागते. पुढे, पारुने शिकवल्याप्रमाणे प्रिया शिरा करत असतानाच तिला सयाजीचा फोन येतो.
Details About पारु Show:
Release Date | 22 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|