11 Apr 2025 • Episode 403 : आदित्यला प्रेयसीसोबत पाहून पारु संतप्त
प्रीतमला त्याच्या मैत्रिणीसोबत पाहून प्रिया घर सोडायचे ठरवते. आदित्यला त्याच्या प्रेयसीच्या मिठीत पाहून पारु चिडते व घरी येऊन याविषयी सावित्रीला सांगते. पुढे, आदित्य प्रियाचा गैरसमज दूर करतो.
Details About पारु Show:
Release Date | 11 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|