12 Dec 2024 • Episode 290 : मोहन व गुरुजी असलेल्या गाडीचा होतो अपघात
आदित्य मुद्दाम त्रास देणाऱ्या पारुला धडा शिकवण्यासाठी गाडीचा टायर बदलायला सांगतो. मोहन गुरुजींना घरी घेऊन येतानाच त्यांच्या गाडीचा अपघात होतो. टायर बदलण्यासाठी पारु नानू नावाच्या माणसाची मदत घेते.
Details About पारु Show:
Release Date | 12 Dec 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|