16 Jan 2025 • Episode 324 : अहिल्यादेवी घेते सर्वांसमोर अनुष्काची बाजू
अहिल्यादेवी तिनेच अनुष्काला गुंडांना सोडवायला सांगितल्याचे सर्वांना सांगून पारुला बजावते. अनुष्कावर आरोप करण्यावरुन पारुला मारणाऱ्या मारुतीला प्रीतम व प्रिया रोखतात. चिंतीत अनुष्का सावध राहायचे ठरवते.
Details About पारु Show:
Release Date | 16 Jan 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|