09 May 2025 • Episode 431 : पारुच्या अपहरणाविषयी कळते आदित्यला
पारु गावी न पोहोचल्याचे गणुने सांगताच चिंतीत आदित्य तिला शोधायला निघतो. तेव्हा अजय त्याला फोनवर पारुचे अपहरण केल्याचे सांगतो. दरम्यान, मोनिकाने आत्महत्या करत असल्याचे सांगताच प्रीतम तातडीने तिथे जातो.
Details About पारु Show:
Release Date | 9 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|