22 Dec 2019 • Episode 5 : अजय-अतुल यांच्या गाण्यांची बहारदार मेहफिल - मेहफिल
मेहफिलच्या या भागात, क्रांती रेडकर कार्यक्रमाच्या पाहुण्या वैशाली सामंत यांचे स्वागत करते. अजय-अतुल यांची गाणी विविध गायक आपल्या सुरेल आवाजात सादर करतात. तर अविनाश चंद्रचूड अजय-अतुल यांच्या प्रत्येक गाण्याची खासियत सांगतात. पुढे, क्रांती वैशालीसोबत सांगीतिक खेळ खेळत तिच्या गाण्यांविषयी जाणून घेते.
Details About महफिल Show:
Release Date | 22 Dec 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|