14 Sep 2022 • Episode 343 : सत्य जाणून घेण्याचा नेहाचा प्रयत्न
यशच्या काळजीचे नाटक करत सीमा त्याला नेहाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न करते. नेहा अविनाशकडून त्याच्या आजाराविषयीचे सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करते. पुढे, शेफालीचे बोलणे ऐकून यशच्या डोळ्यांत पाणी तरळते.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
| Release Date | 14 Sep 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
