18 Mar 2022 • Episode 1007 : संतांचे अनुकरण करण्याचा महाराजांचा संदेश
ह.भ.प शंकर महाराज शेवाळे काम-क्रोध-मत्सरसारख्या दुर्गुणांची होळी करण्याचे समजावून सांगतात. एक उदाहरण देत संसार कशाला म्हणावे हेही ते सांगतात. संतांचे अनुकरण करण्याचा संदेश ते देतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 18 Mar 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|