14 Mar 2020 • Episode 12 : स्कार्फ देण्यास आदित्यचा सईला नकार - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, स्कार्फ हरवल्याने रडवेली झालेली सई तिच्या आईवर चिडते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कार्फवरून सर्व मामा आदित्यला प्रश्न विचारतात. दरम्यान, आदित्यचा रुमाल सापडत नसल्याने सई एक तोडगा काढते. पुढे, आदित्यने स्कार्फ देण्यास नकार देताच सई त्याच्यावर वैतागते.
Details About माझा होशील ना Show:
Release Date | 14 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|