20 May 2023 • Episode 91 : सत्यभामा होते टिळकांच्या आठवणीने अस्वस्थ
जेवताना टिळकांच्या आठवणीने अस्वस्थ झालेल्या सत्यभामाची गोपिका समजूत काढते. यशोदा गावावरून आलेले पत्र तिच्या सासूला वाचून दाखवते. टिळक-आगरकर त्यांच्या शिक्षेचे कारण इतर कैद्यांना सांगतात.
Details About लोकमान्य Show:
Release Date | 20 May 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|