तेजश्री पुन्हा रुजू होणार शाळेत

17 Mar 2025 • Episode 241 : तेजश्री पुन्हा रुजू होणार शाळेत

ऑडिओ भाषा :

तेजश्रीने शाळेत पुन्हा रुजू होण्याचा निर्णय घेतल्याने सर्व आनंदतात. नानाने दत्तूसाठी धनश्रीचा हात मागितल्याने सुर्या व कुटुंबीय आनंदतात. दत्तू व त्याची आई लग्नासाठी तयार नसल्याने नाना चिंतीत होतो.

Details About लाखात एक आमचा दादा Show:

Release Date
17 Mar 2025
Genres
  • ड्रामा
  • Mild Language
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Nitish Chavan
  • Mrunmayee Gondhalekar
  • Komal More
  • Samruddhi Salavi
  • Isha Sanjay
Director
  • Kiran Dalavi