30 Mar 2023 • Episode 126 : रघुनाथ स्वीकारतो वीणा-प्रभासचे प्रेम
वीणा-प्रभासच्या प्रेमाचा रघुनाथने स्वीकार करताच सर्व आनंदतात. तेव्हाच तिथे आलेल्या शैलजाचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न प्रभास करतो. मात्र त्याचे काहीही ऐकून न घेता शैलजा एक निर्णय ठामपणे सांगते.
Details About हृदयी प्रीत जागते Show:
Release Date | 30 Mar 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|