24 Jun 2020 • Episode 15 : देहूगावच्या मोरे कुटुंबीयांशी संवाद - होम मिनिस्टर
ऑडिओ भाषा :
शैली :
देहूगावचे रहिवासी पूजा व स्वप्निल मोरे हे दाम्पत्य बांदेकरांचे आभासी स्वागत करतात. मोरे दाम्पत्याकडून त्यांच्या प्रेमकथेविषयी बांदेकर जाणून घेतात. मोरे कुटुंबीयांशी संवाद साधत बांदेकर त्यांच्या टाळेबंदीतील दिनक्रमाविषयी जाणून घेतात. पूजा-स्वप्निल दोघेही कुटुंबीयांची माफी मागत त्यांचे आभारही मानतात.
Details About होम मिनिस्टर घरच्याघरी Show:
Release Date | 24 Jun 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|