03 Apr 2021 • Episode 188 : वाड्यात सर्वजण लावतात एकेमकांना रंग
टोण्या झोपलेल्या आजीच्या चेहऱ्याला रंग लावतो. दिव्या फाईल व पेन एका कपाटात ठेवते व त्याला कुलूप लावते. वाड्यात सर्वजण एकमेकांना रंग लावतात. अजितकुमार दिव्याच्या बॅगेतील चावी काढून घेतो.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 3 Apr 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
