17 May 2021 • Episode 223 : दिव्या मिळवते अजितकुमारच्या हातांचे ठसे
लालाने पैसे मागितल्याचे संतप्त अजितकुमार मंगलला सांगतो. त्यामुळे लाला-वंदीअक्काला मंगल सुनावते. पुढे, अजितकुमार हातांचे ठसे देण्यात टाळाटाळ करत असल्याचे जाणवून दिव्या चतुराईने त्याच्याकडून ठसे घेते.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 17 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|