02 Feb 2021 • Episode 135 : मंजुळाची कोंडी करत अजितकुमार देतो तिला त्रास - देवमाणूस
मंजुळासोबत आलेल्या टोण्याला परत पाठवावे असे अजितकुमार तिला सांगतो. नंतर, तो मंजुळाची कोंडी करत तिला त्रास देतो. मंजुळा तिला त्रास न देण्याची विनंती अजितकुमारला करते. तितक्यातच आजी मंजुळाला हाक मारते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 2 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|