14 Jan 2024 • Episode 98 : समर्थ रामदासांच्या अभंगाचे सादरीकरण
ऑडिओ भाषा :
शैली :
डोईचा ग पदर आला खांद्यावरी' ही संत जनाबाईंची रचना सादर होते. बा.भ. बोरकर लिखित एका गीताचे व समर्थ रामदासांच्या अभंगाचे सादरीकरण होते. नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा तुकोबांचा अभंग जयदेव भुसारे गातो.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 14 Jan 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|